PM Kisan 16th Installment Date : पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा २ रा व ३ रा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची तारीख आलेली असून हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

या दोन्ही योजनेचा एकूण 6000 चा हप्ता येत्या बुधवारी म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार आहे.

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीमधील हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी 28 तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित केला जाणार आहे.

6000 अकाउंट ला कधी जमा होणार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा