व्याज जमा झाले ते मोबाईलवर कसे पाहणार?
  • सदस्यांनी ईपीएफओच्या epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे
  • वेबसाईटवरील सर्व्हिस टॅबवर क्लिक करून फॉर एम्प्लॉइज या लिंकवर क्लिक करावे.
  • या पेजवरील मेंबर पासबुक येथे क्लिक करून आपला यूएएन आणि पासवर्ड टाकावा.
  • लॉगिन केल्यावर पासबुकचा पर्याय दिसेल, तेथे सर्व माहिती पाहता येईल, या पेजवर आर्थिक वर्ष 2022-23 निवडावे.
  • तेथे सर्वात खाली व्याज जमा झालेले दिसेल.

किंवा

  • UMANG मोबाइल अँप्लिकेशन मध्ये EPFO सेक्शन मध्ये जावे.
  • आपला UAN नंबर व पासवर्ड टाकावा, लॉगिन झाल्यानंतर पासबुक या पर्यायाला क्लिक करावे.
  • तिथे व्याज जमा झाले कि नाही ते कळेल ,पासबुक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून सुद्धा तुम्ही जमा झालेली रक्कम पाहू शकता.
व्याज आले कि नाही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा