AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 119 जागांसाठी होणार असून यामध्ये दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 36000 ते 110000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 26 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा