ADCC Bank Recruitment 2024 : अकोला वाशिम जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये (Akola District Co-Operative Bank Recruitment) कनिष्ठ लिपिक पदावर एकूण 100 पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरून 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

अकोला बँक लिपिक पदाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा