Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य व विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने 01 फेब्रुवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा