Bank Jobs : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! सेंट्रल बँकेत तब्बल 3000 जागांसाठी भरती सुरू,बँकेमध्ये नोकरी करण्याची ही संधी चुकवू नका.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा