Bank of Baroda Bharti 2024 : बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 22 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे,या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये एकूण 22 रिक्त जागा भरायच्या आहेत.

मूळ जाहिरात – 01
मूळ जाहिरात – 02
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा