DGPS Maharashtra : शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई येथे विविध पदांकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा