ECHS Kolhapur Recruitment 2024 : ECHS मध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 8 वी पास असणे आवश्यक आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी, यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 16800 ते 100000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा