ESIS Mumbai Bharti 2023 : वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय राज्य कामगार विमा योजना हॉस्पिटल मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिनांक 21 डिसेंबर २०२३ ते २८ डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा