Forest Department : महाराष्ट्र वन विभाग खात्यामध्ये वन विभागाच्या (Forest Department Recruitment) मुख्य कार्यालयात विविध पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

या जाहिरातीमध्ये विविध पदांचा समावेश असून जाहिरातीतील (Van Vibhag Bharti 2024) पदासाठीची आवश्यक पात्रता तसेच इतर बाबीची माहिती जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा