Vidhansabha Recruitment : 10 वी/12वी पास उमेदवारांसाठी विधानसभेत विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यामध्ये सुरक्षारक्षक डेटा एन्ट्री ऑपरेटर ड्रायव्हर ऑफिस अटेंडंट ही पदे भरण्यात येणार आहेत,(government jobs) या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 जानेवारीपासून 2024 पासून सुरू होणार असून उमेदवारांनी अर्ज 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा