Farmer Loan Application : शेतकऱ्यांना विनातारण आणि जलदगतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऍग्री स्टॅक’ नावाचे नवीन मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केले आहे.

या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून एका क्लिकवर दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे.

ऍग्री स्टॅक मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा

Agri Stack