High Explosives Factory Khadki Recruitment : उच्च विस्फोटक निर्माणी खडकी पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, यासाठी नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे असणार आहे यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी आठ हजार ते नऊ हजारापर्यंत देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा