Hindustan Shipyard Bharti : हिंदुस्तान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.ही भरती प्रक्रिया 99 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा