Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 : जळगाव शहर महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 40000 व जास्तीत जास्त 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे (Jalgaon City Municipal Corporation) तर यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा