Kirkee Cantonment Board Recruitment : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे 283 जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी आयटीआय तसेच आयटीसी पास असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन (नोंदणी) साठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा