MAHA REAT Recruitment 2024 : महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 4 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा 25000 ते 41800 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा