MahaGenco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 10 वी पास +आयटीआय धारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.(MahaGenco)

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा