MBMC Bharti 2024 : मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, उमेदवाराने सविस्तर भरलेला अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन,नगरभवन,मांडली तलाव,तळ मजला,भाईंदर (पं). ता. जिल्हा. ठाणे -401101 अर्ज या पत्त्यावर दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा