Mhada Lottery Pune : म्हाडा कडून पुणेकरांसाठी मोठी सुवर्णसंधी ! आता पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. म्हाडाने पुण्यामध्ये तब्बल 4777 घरांची सोडत काढलेली आहे.

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज 

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी

तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी.

असे आवाहन म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी पाटील यांनी केले.

व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा