Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti : मीरा-भाईंदर महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 45000 व जास्तीत जास्त 50000 पर्यंत देण्यात येणार आहे, या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा