MSCE Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 23 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक,निम्नश्रेणी लघुलेखक इत्यादी पदांवर होणार असून यामध्ये एकूण 23 रिक्त जागा भरायच्या आहेत, तर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयामध्ये नियमानुसार सवलत देखील दिली जाणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा