MAHA Security Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, उमेदवारांनी सविस्तर भरलेला अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005 या पत्त्यावर 31 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा