MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून फेब्रुवारी 2024-25 साठी ही पदे भरले जाणार आहेत.

तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण उत्तीर्ण वोकेशनल या व्यवसायामध्ये हे पद भरण्याकरिता विहित नमुन्यात इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा