MUHS Nashik Recruitment 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 11 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा