MUHS Nashik Recruitment : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा