Mumbai Mahanagarpalika Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार (Sweeper) पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 11 डिसेंबर 2023 पासून 18 डिसेंबर 2023 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा