Mumbai Mahanagarpalika Bharti : मुंबई महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! मुंबई महानगरपालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार हा कमीत कमी 16800 ते 150000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, तर यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 50 वर्षांपर्यंत असावे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा