Mumbai University Recruitment : मुंबई विद्यापीठात विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अर्ज कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्रमांक 25, फोर्ट, मुंबई- 400 032 या पत्त्यावर दिनांक 18 मार्च 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा