Nagar Parishad Vacancy : नगरपरिषदेत काही पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय कमीत कमी 22 वर्षे जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे, या भरती प्रक्रियेसाठी निवड पद्धती ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा