Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत काही पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, बारावी पेक्षा जास्त शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा