New India Assurance : न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया एकूण 300 जागांसाठी होणार असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.(उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देखील दिली जाणार आहे)

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा