NHPC Bharti 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर तसेच परदेशात देखील होणार आहे, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 50000 ते १6०००० पर्यंत दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा