Padharpur Bank Recruitment 2024 : पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे, उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन अर्ज पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर, प्रशाकिया भवन, 4163 ब, नवी पेठ, पंढरपूर, सोलापूर- 413304 या पत्त्यावर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा