PM Solar Yojana 2024 : घराच्या छतावर रुफटॉप सोलर सिस्टिम बसवून 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेत 78 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळत आहे.

वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण च्या वतीने करण्यात आलेले आहे, विज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना ऊर्जामंत्र्याने महावितरण ला केली आहे.

रुफटॉप सोलार सिस्टिम लावून 78000 रुपये व मोफत वीज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा