PMRDA Recruitment 2024 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पत्त्यावर दिनांक 18 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा