Police Bharti 2024 : पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील पोलीस खात्यात शिपाई संवर्गातील तब्बल 17471 रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

राज्याच्या वित्त विभागाकडून पोलीस भरतीला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे पोलीस दलातील मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे तसेच या संदर्भात शासन निर्णय देखील जारी झालेला आहे,(Police Bharti)उमेदवाराने सविस्तर शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करायचा आहे.

शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा