RBI Mumbai Recruitment : भारतीय रिझर्व बँक मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 08 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये उमेदवाराला पगार प्रत्येकी 100 रुपये तास प्रमाणे दिला जाणार आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून ही भरती प्रक्रिया अठरा रिक्त जागांसाठी होणारा आहे, उमेदवारांनी अर्ज (प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001) या पत्त्यावर 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. RBI Recruitment

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा