RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा बल अंतर्गत उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 2000 जागा भरण्यासाठी संपूर्ण भारतभर नवीन भरती जाहिर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास असणे आवश्यक आहे तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत असावे ही भरती प्रक्रिया शिपाई आहे पदाकरिता होणार असून यासाठी ची पदसंख्या व अर्ज करण्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा