SBI Recruitment : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! तुम्ही जर आवश्यक ती पात्रता पूर्ण करत असाल तर SBI बँकेत तुम्हाला शंभर टक्के नोकरी लागू शकते कारण SBI बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून (SBI Bank) अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात -01
मूळ जाहिरात -02
मूळ जाहिरात -03
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा