Shivaji University Recruitment 2024 : शिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया सातवी,दहावी,बारावी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी असून उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार/पदनिहाय आपले अर्ज सादर करायचे आहेत, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा