Shri Tuljabhavani Temple Trust Bharti : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा