Solapur Mahanagarpalika Bharti : सोलापूर महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी दिनांक 13 मार्च 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात  – 01
मूळ जाहिरात  – 02
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा