SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा 35400 ते 112400 पदानुसार दिला जाईल तर नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 18,28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात- 2049 जागा
मूळ जाहिरात- 4187 जागा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अपडेटेड माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा