Tata Capital Scholarship : टाटा कॅपिटल मार्फत 11 वी 12वी आणि पदवी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार ते बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असून यासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. जे विद्यार्थी 11 वी, 12 वी मध्ये मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून शिकत असतील असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी अर्जदारांना म्हणजे विद्यार्थ्यांना कमीत कमी 60% गुण दहावी मध्ये असण गरजेच आहे जर ते अकरावी मध्ये असतील आणि अर्ज करत असतील तर आणि जर बारावीत असतील तर अशा विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये 60% गुण मिळणे गरजेचे असेल.

टाटा कॅपिटल शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा