Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 690 रिक्त जागांसाठी होणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार हा पदानुसार कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 110000 पर्यंत देण्यात येणार आहे.

(New) मूळ जाहिरात  – 202 रिक्त जागा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मूळ जाहिरात  – 293 रिक्त जागा
मूळ जाहिरात -1
मूळ जाहिरात – 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा