UIIC AO Bharti 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 50925/- ते 96,765/- पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा