VVCMC Bharti 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Municipal Corporation) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पदांनुसार आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा