Xerox Shilai machin application 2024 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.

त्याचाच एक भाग म्हणून 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनचे वाटप केले जाते यासाठी गरजूंनी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

झेरॉक्स मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा